• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

स्व:ता रक्तदान करुन रक्तदान करण्याचे केले आव्हान :- गोविंद चव्हाण

ByND NEWS INIDIA

Apr 26, 2021

परभणी : (सिध्देश्वर फड)

रक्त तयार होण्याचा कारखाना नसून रक्तदानातुच रक्त साठा केला जातो

कोरोनाच्या काळात रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आसल्याने राजे प्रतिष्ठान पुर्णा तालुका उपाध्यक्ष गोविंद चव्हाण यांनी स्व:ता रक्तदान केले व आपणही रक्तदान करावे असे

आव्हान केले.