• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

Month: June 2023

  • Home
  • पाकिस्तानवर गाढवं विकण्याची वेळ! तीही चीनला…

पाकिस्तानवर गाढवं विकण्याची वेळ! तीही चीनला…

काबुल: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाढवं सांभाळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कंगाल पाकिस्तानवर आता गाढवं विकण्याची वेळ आली आहे. चीन पाकिस्तानकडून ही गाढवं खरेदी करणार आहे.…

धनंजय मुंडेंचा सोमवारी परळीत जनता दरबार

आ.धनंजय मुंडेंचा सोमवारी परळीत जनता दरबार नागरिक-कार्यकर्त्यांना भेटून समस्यांचे निवारण करणार, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भरणार जनता दरबार परळी वैद्यनाथ (दि. 25) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय…

बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका पहायला मिळणार

बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका पहायला मिळणार बीड – अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’ या उक्ती प्रमाणे सुरु असलेल्या पांडुरंगाची वारी व आषाढी एकादशी आणि बकरी ईद (ईद-उल-अजहा )…

लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांची निवड

लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांची निवड —————————————– परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक…

महाराष्ट्राचे कृषी खाते सीबीआय ईडीच्या राडावर ! वसंत मुंडे मुंबई

महाराष्ट्राचे कृषी खाते सीबीआय ईडीच्या राडावर ! वसंत मुंडे मुंबई (प्रतिनिधी) कृषी खात्याअंतर्गत सर्वच बदल्या पदोन्नती मध्ये बोगस बियाणे खते कीटकनाशके औषधे ,जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे…

यमुनाबाई मनोहर मुंडे यांचे अल्पशा आजाराने मांडखेल येथे दुःखद निधन

यमुनाबाई मनोहर मुंडे यांचे अल्पशा आजाराने मांडखेल येथे दुःखद निधन यमुनाबाई मुंडे या प्रा. टी.पी मुंडे सर यांच्या भावजय होत. आणि शिवाजी मनोहर मुंडे यांच्या आई होत्या. सरांचे थोरले भाऊ…

‘मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा’

‘मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा’ मुंबई I वृतसंस्था काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यांनी मोठी घोषणा करत…

बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला, बौद्धजन संघर्ष समिती गठीत

◼️बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला, बौद्धजन संघर्ष समिती गठीत परळी /प्रतिनिधी महाराष्ट्रात तसेच परळी तालुक्यात बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात परळीत समाज एकवटला असून याविरोधात आवाज उठविण्यासाठी…

गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड ND NEWS | जळगाव राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी…

महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे

सगळ्या अवलींचा टोळीप्रमुख उद्धव ठाकरे; याचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा वाचला पाढा ¨ पेंग्विनने मुंबईच्या लूटमारीचं प्रेझेंटेशन बघावं मुंबई : षण्मुखानंद…

परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी

परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे…

स्थानिक गुन्हे शाखेची प्रशंसनीय कामगिरी जबरी चोरी करणारे आरोपी 2 तासात ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची प्रशंसनीय कामगिरी जबरी चोरी करणारे आरोपी 2 तासात ताब्यात

बीडमध्ये चऱ्हाटा फाट्यावर गोळीबार बीड-येथील चऱ्हाटा फाट्यावर दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळी झाडण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या घटनेते एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बीडमध्ये चऱ्हाटा फाट्यावर गोळीबार बीड-येथील चऱ्हाटा फाट्यावर दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळी झाडण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या घटनेते एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात नळाच्या पाइपलाइनचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी युवा सेनेचे परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

परळी (प्रतिनिधी) बंगला,देशमुख गल्ली व रामदासी यांच्या घरापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईनचे काम झालेले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यात अशुद्ध व घाण पाणी येत असल्यामुळे ते नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे.यामुळे या परिसरात…

आ.धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळाली

आ.धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळाली छत्रपती संभाजीनगर: आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) या अंतर्गत आपल्या मराठवाड्यातील प्रतिभावंत…

आगामी काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याचे योगदान सर्वाधिक असेल – धनंजय मुंडे

आगामी काळात पक्षाचे स्थान राज्यात अव्वल ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याचे योगदान सर्वाधिक असेल – धनंजय मुंडे *राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न* *पक्ष संघटन वाढीच्या संकल्पासह…

*आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा व कोल्हापूर येथील एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या धमकीचा मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने निषेध*

*आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा व कोल्हापूर येथील एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या धमकीचा मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने निषेध* *पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी* मुंबई : दैनिक आपलं महानगर…

सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस परळी प्रतिनिधी परळी नगर परिषदेतील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा…

दिलीप खिस्ती, मनिषाताई तोकले, कल्याण कुलकर्णी पत्रभूषण, समाज भूषण, कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित

◼️दिलीप खिस्ती, मनिषाताई तोकले, कल्याण कुलकर्णी पत्रभूषण, समाज भूषण, कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित बीड : देवडी येथील माजी सरपंच, स्वातंत्र्य सैनिक *माणिकराव देशमुख* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारया कृषीभूषण, पत्रभूषण आणि…

◼️कायदा हा सकारात्मक आणि चांगल्या बाबींसाठी वापरला पाहिजे

◼️कायदा हा सकारात्मक आणि चांगल्या बाबींसाठी वापरला पाहिजे असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान संपन्न त्याच बरोबर त्यांनी , पत्रकारांनी समाजासाठी काम केले पाहिजे ,…

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावनेर येथे इ क्लास जमीनीवर पाच फूट नाली खोदल्याने मुक्या जनावरांचा जिव धोक्यात

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावनेर येथे इ क्लास जमीनीवर पाच फूट नाली खोदल्याने मुक्या जनावरांचा जिव धोक्यात चेतन वर्मा राळेगाव प्रतिनीधी:- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत…