• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आ.धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळाली

आ.धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळाली

 

छत्रपती संभाजीनगर:

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) या अंतर्गत आपल्या मराठवाड्यातील प्रतिभावंत खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपल्या मराठवाड्याची छत्रपती संभाजी किंग्स (CSK) ही टीम आपले लाडके नेते माजी मंत्री आ.धनंजयजी मुंडे साहेब यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून एमपीएल मध्ये उतरवली आहे. दि.16 जून ते 29 जून दरम्यान या स्पर्धेतील सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियम वरती पार पडतील.