• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

यमुनाबाई मनोहर मुंडे यांचे अल्पशा आजाराने मांडखेल येथे दुःखद निधन

यमुनाबाई मनोहर मुंडे यांचे अल्पशा आजाराने मांडखेल येथे दुःखद निधन

यमुनाबाई  मुंडे या प्रा. टी.पी मुंडे सर यांच्या भावजय होत. आणि शिवाजी मनोहर मुंडे यांच्या आई होत्या. सरांचे थोरले भाऊ मनोहर दादा मुंडे यांच्या त्या सुविद्य पत्नी होत्या .मांडेखेल पंचक्रोशीत त्या सर्व परिचित होत्या. स्वभावाने अतिशय प्रेमळ व दानसूर असा स्वभाव  होता. जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक संदिपान जी मुंडे यांच्या त्या आजी होत .यमुनाबाई मुंडे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी आज दिनांक 22 जून 2023 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी इहलोकीची यात्रा संपविली .त्यांच्या पश्चात मुलगा शिवाजी मनोहर मुंडे व मुलगी गवळण आबासाहेब गीते नातवंडे पतवंडे  परिवार आहे .त्यांचा अंत्यसंस्कार विधी आज सायंकाळी सहा वाजता मांडखेल येते होणार आहे .मुंडे परिवाराच्या या दुःखात  …. परिवार सहभागी आहे .ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो….!!