• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️कायदा हा सकारात्मक आणि चांगल्या बाबींसाठी वापरला पाहिजे

◼️कायदा हा सकारात्मक आणि चांगल्या बाबींसाठी वापरला पाहिजे

असिम सरोदे यांचे “निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका” या विषयावर व्याख्यान संपन्न

त्याच बरोबर त्यांनी , पत्रकारांनी समाजासाठी काम केले पाहिजे ,
कायद्याचा चुकीचा वावर होत असेल तर तो कसा ओळखायचं, काय लिहिलं पाहिजे, पेड न्यूज न करता सामाजिक प्रश्न मांडले पाहिजेत. त्याच बरोबर ज्याच्यावरती अन्याय झाला तोच तक्रार दाखल करू शकतो या बद्दल ची उदाहरणे त्यांनी दिली, 66 A, 353,

परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात असिम सरोदे पत्रकार आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समारोप होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदीप क्षीरसागर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख तसेच या प्रसंगी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन राज्य समन्वयक डिजिटल मीडिया परिषद अनिल वाघमारे आदींची उपस्थिती लाभणार आहे.