• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीडमध्ये चऱ्हाटा फाट्यावर गोळीबार बीड-येथील चऱ्हाटा फाट्यावर दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळी झाडण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या घटनेते एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ByND NEWS INIDIA

Jun 16, 2023

बीडमध्ये चऱ्हाटा फाट्यावर गोळीबार

बीड-येथील चऱ्हाटा फाट्यावर दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळी झाडण्यात आल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. या घटनेते एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.