• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

Month: November 2022

  • Home
  • प्राथमिक आरोग्य केंद्र वरध रामभरोसे

प्राथमिक आरोग्य केंद्र वरध रामभरोसे

प्राथमिक आरोग्य केंद्र वरध रामभरोसे धिरज खेडेकर: यवतमाळ राळेगाव तालुक्यातील वरध येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात डाॅक्टरांची नियुक्ती असतांना येथे नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाही कारन या…

१९ नोव्हेंबर रोजी बँका बंद देशव्यापी संपाची घोषणा 2 दिवस बँका राहणार बंद

१९ नोव्हेंबर रोजी बँका बंद देशव्यापी संपाची घोषणा 2 दिवस बँका राहणार बंद ND NEWS: ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (ATBEA) ने १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.…

परळीतील सर्वात दर्जेदार दिपावली अंक-अजय मुंडे

देवदेवतांच्या फोटोंनी कव्हर पेजची परपंरा जोपासली-राजेश देशमुख सुंदर छपाई, वाचनीय लेख असा अंक-विनोद सामत संग्रहणीय, वाचकांच्या पसंतीस उतरणारा अंक-अ‍ॅड.गोविंद फड ——————————————– परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) 30 वर्षापासून अखंडपणे जनतेच्या सेवेत असणारा…

पप्पूची पप्पूगिरी उतरवण्यासाठी मनसे वापरणार गनिमी कावा

अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे भिडणार; राहुल गांधींच्या सभेत गनिमी काव्याने घुसणार सविस्तर वृत्त :✍️ काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या…

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 410 कोटींची मदत

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी अनुदान, धनंजय मुंडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा मुंबई (दि. 17) – बीड…

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार निम्म्या किमतीत ट्रॅक्टर .

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार निम्म्या किमतीत ट्रॅक्टर Tractor Subsidy: केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना उत्पन्ननात वाढ व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनेच्या…

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल बीड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मोटे ( Vinayak Mete Car Accident ) यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. सीआयडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातात मृत्यू झाला होता. अतिशय भीषण असा हा अपघात होता. या घटनेनंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होतेसानंतर सीआयडने कलम ३०४ (२) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीआयडीकडून या प्रकरणी तपास करण्यात येत होता. ज्या ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं होतं. सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १४० ते १२० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्याने कार तिथे घातली. आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे समोर आलं आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल बीड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मोटे (…

जननायक बिरसा मुंडा हे नेमबाजीत बालपणीच तरबेज होते-दीपक तांदळे

जननायक बिरसा मुंडा हे नेमबाजीत बालपनीच तरबेज होते-दीपक तांदळे परळी ( प्रतिनिधी)- संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती…

माय भूमीतील कौतुकाने व प्रोत्साहनाने सुवर्णकन्या भारवली

श्रद्धाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याची आ.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्यासह परळीकरांची ग्वाही श्रद्धाप्रमाणे खेळाडू घडण्यासाठी परळीत भव्य क्रीडांगण उभे करणार – आ.धनंजय मुंडे_स्वा भिमान, सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतिक परळीची लेक…

LIVE कु.श्रध्दा गायकवाड नागरी गौरव सत्कार समिती परळी वैजनाथ

कु.श्रध्दा गायकवाड नागरी गौरव सत्कार समिती परळी वैजनाथ.

७७५१ गावोगावी निवडणुकांचं धुमशान

ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर,जनतेतून सरपंचांची निवड मुंबई : राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये…

अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला ६६ गोवंशीय जनावरांना जीव

अपर अधीक्षक कविता नेरकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला ६६ गोवंशीय जनावरांना जीव अंबाजोगाईतील कत्तलखान्यावर छापा; जनावरांच्या सुटकेसह सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल जप्त ND NEWS : गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक…

पहा कसा केला आगळावेगळा जन्मदिवस साजरा

गौशाळेतील जन्मदिन साजरा समाजासाठी प्रेरणादायी….. परळीतील रेडिमेड कपडे व शाळा गणवेश व्यापारातील सुप्रसिद्ध नाव म्हणजे’भाग्यश्री ड्रेसेस,या दुकानाचे प्रतिष्ठीत मालक श्री. नंदकुमारजी खानापुरे यांच्या जन्मदिनाचे आयोजन परळी ते अंबाजोगाई रोडवरील रामरक्षा…

*बैठक!* *गौरव सवित्राच्या लेकीचा..गौरव परळीच्या सुवर्णकन्येचा!*

*बैठक!* *गौरव सवित्राच्या लेकीचा..गौरव परळीच्या सुवर्णकन्येचा!* *आपल्या परळीच्या कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड या लेकराने नुकत्याच अहमदाबाद येथे पार पडलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत “स्केटबोर्ड ” या क्रीडा प्रकारात “सुवर्ण पदक…

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना

पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परळी वैजनाथ बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली.…