• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*बैठक!* *गौरव सवित्राच्या लेकीचा..गौरव परळीच्या सुवर्णकन्येचा!*

ByND NEWS INIDIA

Nov 3, 2022

*बैठक!*

*गौरव सवित्राच्या लेकीचा..गौरव परळीच्या सुवर्णकन्येचा!*

*आपल्या परळीच्या कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड या लेकराने नुकत्याच अहमदाबाद येथे पार पडलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत “स्केटबोर्ड ” या क्रीडा प्रकारात “सुवर्ण पदक ” पटकावले.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे.*

*सुवर्णकन्या कु.श्रध्दा गायकवाड यांचा सर्व परळीकरांच्या वतीने सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी भव्य नागरी सत्कार करावयाचा असून त्या निमित्त उद्या शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर प्रांगण येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे तेंव्हा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!*