• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जिवाची वाडी येथे मेडीकल दुकानाचे उध्दघाटन

ByND NEWS INIDIA

May 7, 2021

केज प्रतिनीधी: हनुमंत गव्हाणे

दि. ०७ रोजी केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे श्रीराम चौरे यांचे साक्षी मेडीकल नावाने जिल्हा परिषद सदस्य ,विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते कोविड-१९ नियम पाळुन उद्धघाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसाटी लि. जिवाची वाडीचे चेअरमन बालाप्रसाद श्रीरंग दासजी भुतडा होते .

जिवाची वाडी गाव हे पाच हजार लोकसंख्येचे असुन येथे जिल्हा परिषद आंतर्गत युनानी दवाखाना , प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व खाजगी दवाखाने आणि पशुवैध्यकिय दवाखाना असुन गावात मेडीकल दुकान नव्हते परंतु श्रीराम चौरे यांनी मेडीकल दुकान टाकलेने परत जिवाची वाडी गावाच्या वैभवात वाढ झालेने कनैया चौरे , तुळशीराम तोंडे ,श्रीराम कुटे , गोकुळ सारूक , संजयकुटे राजेंद्र तांदळे , राजाभाऊ फुंदे सर्व ग्रामस्तांनची उपस्थिती होती