• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लोकनेते मा.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्षा

लोकनेते मा.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्षा

बीड :

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा लोकप्रिय आमदार लोकनेते धनंजय मुंडे साहेब यांचा 13 जुलै 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन भाजी विक्री मार्केट जत्रा मैदान नाथ रोड परळी वै. येथे जाहिर सत्कार व सभेचे आयोजन वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असून या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्षा शिल्पा मुंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून ना.धनंजयजी मुंडे हे शपथ घेतल्यानंतर प्रथमच परळी विधानसभा मतदारसंघात आगमन करत आहेत त्यानिमित्त परळी विधानसभा मतदार संघाच्या वतीने ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या भव्य सत्कार सभारंभाचे आयोजन वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 जुलै सायंकाळी 6 वाजता जत्रा मैदान नवीन भाजी विक्री मार्केट नाथ टॉकीज रोड परळी वैजनाथ येथे करण्यात आले असून या सोहळ्यास परळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे….