• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी :विश्वजीत मुंडे

परळी:

ND NEWS: परळीतील पालक व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी
सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून परळीच्या पालक व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेश घेते वेळी होणारी धावपळ लक्ष्यात घेऊन,लातूरच्या धर्तीवर परळी येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.या केंद्रामध्ये आपणास १२ वी नंतर मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, अग्रिकल्चर संबंधी सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करून दिली जाणार आहे.आता विद्यार्थी व पालकांना प्रवेश फॉर्म, ऑप्शन फॉर्म(कॅप राऊंड) व कोर्स संबंधित माहिती साठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही.प्रथमच लातूरच्या धर्तीवर खास पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव परळी शहरात एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 2021- 22 या कालावधीत होणाऱ्या सर्व प्रवेशांची नोंदणी प्रक्रिया सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करून ऑनलाईन प्रक्रिये द्वारे प्रवेश मिळवून देणारे परळी शहरातील एकमेव प्रवेश प्रवेश मार्गदर्शन केंद्र परळीकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. अधिक माहितीसाठी सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चे संचालक श्री.विश्वजीत मुंडे सर यांच्याशी 9158363277 या क्रमांकावर संपर्क साधावा.