• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

समता नगर येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपंन्न

ByND NEWS INIDIA

Aug 25, 2022

यावेळी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात कीर्तन, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माणिक भाऊ फड तसेच नामदेवराव आघाव दादा सुरेंद्रजी कावरे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमात सहभागी झाले व कीर्तनाचा आनंद घेतला आणि श्री सेना महाराज मंदिरासाठी 11000 हजार रू देणगी नगद स्वरूपात दिली.
या वेळी समता नगर येथील नाभिक समाजाच्या वतीने माणिक भाऊ फड यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीहरी कांदे, अण्णाभाऊ घुले, वाघमारे सर, अंगद भाऊ कांदे रामराव मोती, साहेबराव घुले, कृष्णा मोती, प्रभाकर कांबळे, वैजनाथराव फड, अरुण शिंदे, शास्त्री सर, महादेव सुरवसे, वाल्मीक घुले, रामचंद्र घुले, एकनाथराव घुले, सुरेंद्र भैया कावरे, राधाकिसन कांबळे, बालासाहेब मोती, गोविंद मोती, अमोल शिंदे, हरिभाऊ घुले, ऋषि सातपुते अतुल मुंडे बजरंग चोपडे, गणपत भाऊ चोपडे, संजय सुरवसे, सुनील सुरवसे, योगेश सुरवसे, पृथ्वीराज सुरवसे, हनुमंत घुले, ऋषिकेश भैय्या घुले, गणेश तांदळे, चैतन्य घुले, डॉक्टर प्रकाश फड सर, आत्माराम गुट्टे, दत्तू मामा मुंडे, महेश बिडवे, व समस्त नाभिक समाज व समता नगर मित्र मंडळ उपस्थित होते.