• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS : परळी

परळी येथे परिचारिका दिनानिमित्त माणसातील देवांचा मा . सुर्यकांत मुंडे व त्यांची मुलगी वर्षा मुंडे यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालय परळी वै . येथे सत्कार करण्यात आला . हे माणसांतील देव स्वतःच्या मुला बाळांचा, परिवाराचा विचार न करता केवळ रुग्णांच्या सेवेपाई अंगाची लाही लाही होणाऱ्या उष्णतेच्या वातावरणात 8 – 8 तास पी पी किट घालून सेवा करतात . खरच मनापासुन त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत . असे सुर्यकांत मुंडे यांनी ऋण व्यक्त केले .