• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कायदेतज्ञांसाठी लसीकरण मोहीम !

ByND NEWS INIDIA

May 13, 2021

विकास राठोड : शहर प्रतिनिधि लातूर

NDNEWS:

लातूर महानरपालिकेच्या वतीने शहरातील कोरोना लसीकरण व्यापक स्वरुपात करण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्हा वकील मंडळ कार्यालय येथे वकिलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या वतीने जास्तीत जास्त सोयीस्कररीत्या नागरिकांना लसीकरण उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मंगलाजी धोटे, महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती ॲड.दिपकजी मठपती, जिल्हा वकील मंडळ अध्यक्ष ॲड.राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

#कोरोना_हरणार #लातूर_जिंकणार