• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा :- दत्ता सपाटे

ND News :-

सध्या महाराष्ट्र कोरोना हा विषाणू रौद्र रूप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे , तरी या मुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे ,काही ठिकाणी अपुरे बेड, अल्प प्रमाणात ऑक्सिजन अश्या अडचणी उभ्या आहेत,तरी कोरोना ची लक्षणे आढळल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार घ्या , मास्क, वापरा कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमाचे पालन करा, व कोरोना विषाणू रोखण्यासाठी सहकार्य करा असे आव्हान दत्ता सपाटे यांनी केले आहे.