• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अँड.मनोज संकाये यांच्या समाज कार्याची प.पू श्री सद्गुरु स्वामी रेवणसिद्धया संस्थानने घेतली दखल!

दैनिक सकाळ वृत्तपत्राचा युवा सन्मान मिळवल्याबद्दल दादाहरी वडगाव समाज बांधवांच्या वतीने सत्कार!

परळी/प्रतिनिधि
दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या युवा सन्मान च्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या समाजकार्याची दखल घेत दादाहरी वडगाव येथील प.पू श्री सद्गुरू रेवणसिद्धया स्वामी संस्थान समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीला उतरलेले अग्रेसर दैनिक सकाळ च्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध नेते, समाज कार्यकर्ते यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सकाळ युवा सन्मान यासाठी निवड केली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेतली जाते त्यातच परळी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अँड.मनोज संकाये यांचा समावेश करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता त्यानिमित्ताने दादाहरी वडगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार घालून करून सत्कार करण्यात आला.

त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये दिवाळीचा फराळ गोरगरीब मंदिरासमोर बसणारी गरीब लोक यांना ब्लँकेटचे वाटप केले होते.

नागरिकांच्या विविध समस्येला त्यांनी हात घातला आणि आवाज उठवला त्यामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करणे, दवाखान्यात मदत करणे, कोरोणा काळात अनेक रुग्णांना दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी आधार दिला. असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्या सर्वांची दखल घेत दादाहरी वडगाव येथील समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

 

महाराष्ट्रातील वाचकांच्या पसंतीला उतरलेले अग्रेसर दैनिक सकाळ च्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध नेते, समाज कार्यकर्ते यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सकाळ युवा सन्मान यासाठी निवड केली जाते. यामध्ये त्यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेतली जाते त्यातच परळी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अँड.मनोज संकाये यांचा समावेश करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता त्यानिमित्ताने दादाहरी वडगाव येथील गावकऱ्यांच्या व समाज बांधवांच्यावतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार घालून करून सत्कार करण्यात आला.

त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये दिवाळीचा फराळ गोरगरीब मंदिरासमोर बसणारी गरीब लोक यांना ब्लँकेटचे वाटप केले होते.

नागरिकांच्या विविध समस्येला त्यांनी हात घातला आणि आवाज उठवला त्यामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करणे, दवाखान्यात मदत करणे, कोरोणा काळात अनेक रुग्णांना दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी आधार दिला. असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्या सर्वांची दखल घेत दादाहरी वडगाव येथील समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामेश्वर कस्तुरे, सदस्य नवनाथ व्यवहारे, वैजनाथ स्वामी, अशोक खके, मठाधिपती, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दिपक मुरकुटे, बालाजी चाटे,शिवा बडे,महादेव दौंड, गावातील गावकरी तसेच मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.