• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा का झाला फ्लॉप ?

ByND NEWS INIDIA

Aug 20, 2022

बॉयकॉटचा ट्रेंड हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे

ND NEWS : अपेक्षित यश मिळू शकलं नाही. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. एकीकडे चित्रपट समीक्षक ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक करत असतानाच प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या 7 दिवसात ‘लाल सिंग चड्ढा’ने 49.25 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट फ्लॉप होण्यामागे बॉयकॉटचा ट्रेंड हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.