• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

टायगर ग्रुप सदस्य शाम भाऊ सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली: मोफत धान्य वाटप केले

ByND NEWS INIDIA

Apr 29, 2021

सिरसाळा : सोमनाथ कांदे 

टायगर ग्रुप सदस्य शाम भाऊ सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक: २९/०४/२०२१ सकाळी १० वाजता *रेवली, तालुका,परळी वै. जी बीड येथे गरजू व्यक्तींना मोफत धान्य वाटप केले.प्रत्येकी गरजू कुटुंबास ३किलो गहू व २किलो तांदूळ अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक: शुभम भाऊ आगळे, मारुती भाऊ मस्के, राज भाऊ ताटे, वसंत आनुसे यांनी केले आहे .