• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पंढरपूर-निझामाबाद- पंढरपूर च्या दोन फेऱ्या रद्द

 

◼️पंढरपूर-निझामाबाद- पंढरपूर च्या दोन फेऱ्या रद्द

ND NEWS | परळी वैजनाथ

मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार :

1. दिनांक 7 आणि 8 मार्च ला पंढरपूर येथून सुटणारी गाडी संख्या 01414 पंढरपूर ते निझामाबाद रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे .

2. दिनांक 8 आणि 9 मार्च ला निझामाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 01413 निझामाबाद ते पंढरपूर रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे .

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती .

जनसंपर्क कार्यालय, नांदेड