• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तुम्ही सनी देओलसारखे दिसता; शेतकऱ्याने सनी देओलला ओळखलेच नाही

◼️तुम्ही सनी देओलसारखे दिसता;
शेतकऱ्याने सनी देओलला ओळखलेच नाही

 

ND NEWS |

सनी देओल सध्या ” गदर टू ” च्या चित्रीकरणादरम्यान व्यस्त आहे आपण सोशल मीडियावर गदर टू चे अनेक शूटिंग चे सीन्स आणि फोटोज पाहतोय त्याचाच एक भाग म्हणजे तो एका ठिकाणी शेतातील शेतकऱ्याची चर्चा करताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यात तो एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल बैलगाडीवर बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत होता. मात्र, विशेष बाब म्हणजे तो सनी देओलशी बोलत असल्याचे शेतकऱ्याला माहीत नव्हते.

गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा 2001 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल होता. मागील चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे