• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उड्डाणपूलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जनाचा मृत्यू तर एक जण जखमी

ByND NEWS INIDIA

Mar 7, 2023

परळी वैजनाथ प्रतिनिधी :

परळी रोड थर्मल पावर स्टेशन उड्डाणपूलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जनाचा मृत्यू तर एक जण जखमी , पहाटेच्या दरम्यान हा प्रकार झाल्याचे समजते सदरील ऑटो हा मालेवाडी येथील असून अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये हा प्रकार झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते