• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद’ : संजय शिरसाट

 

◼️ND NEWS | छत्रपती संभाजीनगर :

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.
इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ” असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.