• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शहरातील माऊली पॅथॉलॉजी लॅब येथे डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न.

ByND NEWS INIDIA

Feb 25, 2023

*शहरातील माऊली पॅथॉलॉजी लॅब येथे डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न.*

*लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब सेवाभावी संस्था, केवड व माऊली पॅथॉलॉजी लॅब,केज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान भव्य प्रतिबंधात्मक सर्वंकष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे उद्घाटन दी.२५ फेब्रुवारी शनिवार रोजी सहकारी संस्था लातूरच्या विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या शिबिराचे आयोजक दीपक कोल्हे व सौ.ज्योती कोल्हे यांनी उपस्थिताचे स्वागत केले..*
*यावेळी ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री वरपगांवकर, केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पवार साहेब भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, केज तालुकाध्यक्ष नामदेव गायकवाड, युवकचे तालुकाध्यक्ष अमोल पोपळे, बाळासाहेब गलांडे, युवकचे प्रभारी प्रा. सुभाष जाधव, साक्षीताई हंगेे, डॉ. उत्तम खोडसे, बाळासाहेब चाळक , महिला आघाडीच्या, जिल्हाध्यक्ष अडवोकेट मनीषाताई कुपकर, जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हंगे, माजी सभापती मनीषाताई कोकाटे,गेवराई तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ,बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, अंजलिताई पटाईत, सुमंत कदम सर,नरेश ढगे (डीलर),राहुल गालफाडे,सुमित काकानी,आनंद घाट,अभिजीत तुपारे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.*