• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बारा ज्योतिर्लिंग कावड यात्रेचे परळी वैद्यनाथ नगरीत स्वागत

ByND NEWS INIDIA

Feb 22, 2023

बारा ज्योतिर्लिंग कावड यात्रेचे परळी वैद्यनाथ नगरीत स्वागत

.परळी प्रतिनिधी : बारा ज्योतिर्लिंग कावड यात्रेचे परळी वैद्यनाथ नगरीत स्वागत करण्यात आले यावेळी परळी पोलीस स्टेशन समोर अतिशबाजी करण्यात आली या वेळी साई विभुते ऋषि नागापुरे अभि गुट्टे मनोज गोपनपाले व बाबा ठाकुर सह आदी उपस्थित होते