• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धीरजकुमार यांच्या पथकाने पकडला 27996/- रुपयांचा गुटखा

ND MEWS |

डॉ. बी.धीरज कुमार साहेब पोलीस अधीक्षक उपविभाग माजलगाव यांनी उपविभागातील समस्या नागरिकांच्या तक्रारीचा प्रथम प्राधान्यांनी माजलगाव उपभागातील वडवणी येथील चालणारे अवैध धंद्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत हस्तगत करून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस ठाणे वडवणी शहरांमध्ये चोरून लपून महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने गोवा गुटखा राजनिवास विमल आर एम डी पान मसाला बंदी घातलेले असताना ही चोरून विक्री करणाऱ्यावर पो.ह भालेराव,नवले, चव्हाण,कानतोडे सर्व नेमणूक उपविभाग माजलगाव यांनी शिताफीने तीन आरोपीना गुटख्याची चोरटी विक्री करत असताना पकडून 27996/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोह/भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 328 188 272 273 34 भारतीय दंड संहिता आणि फिर्याद दिलेली आहे वरील प्रमाणे ताब्यात घेऊन 27996/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस दलाची प्रतिमा उंच उत्तेजनार्थ कामगिरी केली आहे.