• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तुकाराम कर्वे आणी हरिराम फड यांच्या छायाचित्र व शिल्पकला प्रदर्शनाचे उदघाटन नेहरू सेन्टर आर्ट गॅलरी मध्ये :पद्मश्री सुधारक ओलवे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न

तुकाराम कर्वे आणी हरिराम फड यांच्या छायाचित्र व शिल्पकला प्रदर्शनाचे उदघाटन नेहरू सेन्टर आर्ट गॅलरी मध्ये :पद्मश्री सुधारक ओलवे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न

मुंबई :

तुकाराम कर्वे – छायाचित्र आणि हरिराम फड – शिल्पकला यांचे मंगळवार दि. ३१ जानेवारी संध्याकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई येथील नेहरू सेन्टर आर्ट गॅलरी मध्ये प्रमुख पाहुणे पदमश्री सुधारक ओलवे – भारतीय छायाचित्र पत्रकार आणि अलका सामंत – सॅफरॉन आर्ट गॅलरी यांनी केले. या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन दिनांक ६ फेब्रवारी पर्यंत (सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) चालू असेल.

तुकाराम कर्वे यांचे ८ वि पर्यंत घाटनांदूर, ९वि १०वि वैद्यनाथ विध्यालय परळी आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट – शासकीय कला महाविद्यालय – औरंगाबाद येथून झाले आहे.
छायाचित्र विषय: ग्रामीण संस्कृती आणि राहणीमान

हरिराम फड यांचे १०वि पर्यंत चे शिक्षण घटनांदूर तर जी. डी . आर्ट – शिल्पकला – सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट – मुंबई येथून झाले
शिल्पकला विषय: गणपती, कुटुंब आणि इतर