• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

काळे विक्रम वसंतराव यांना विजयी करा – संगीता तूपसागर

काळे विक्रम वसंतराव यांना विजयी करा – संगीता तूपसागर
परळी प्रतिनिधी
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३ चे लोकप्रिय आमदार विक्रम काळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान राष्टवादी महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष संगीता तूपसागर यांनी केले आहे. विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महाविकास आघाडी तसेच विविध शिक्षक संघटनेचे अधिकृत उमेदवार आहेत. दि २५ रोजी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील प्रचारासाठी आले असताना या वेळी संगीता तूपसागर यांनी आव्हान केले-