• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कन्हेरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कन्हेरवाडी परिवर्तन विकास आघाडी च्या ठीक ठिकाणच्या च्या सभांना तीव्र प्रतिसाद

ByND NEWS INIDIA

Dec 17, 2022

कन्हेरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कन्हेरवाडी परिवर्तन विकास आघाडी च्या ठीक ठिकाणच्या च्या सभांना तीव्र प्रतिसाद
—————————————————————
एक वेळेस संधी द्या गावचा विकासच करून दाखवीन – माणिकभाऊ फड

कन्हेरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये व्यापारी वर्गाचा कन्हेरवाडी परिवर्तन विकास आघाडीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे असे परळी तालुक्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली दादा फड यांनी यावेळी सांगितले

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत कन्हेरवाडी परिवर्तन विकास आघाडी पॅनलला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळ मला व सर्व उमेदवारांना संधी देऊन सरपंच पदासाठी व सर्व सदस्य निवडून द्यावे असे आवाहन सरपंच पदाच्या उमेदवार सौ स्वातीताई माणिक भाऊ फड यांनी केले आहे.