• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन

ByND NEWS INIDIA

Dec 8, 2022

*स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन*

परळी वैजनाथ ।प्रतिनिधी. ….

शहरातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या  दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. 8 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वा.वि.दा. सावरकर पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिका काढण्यात येते. यावर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे,रवि मुळे,दशरथ होळकर यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी रमेश चौडे, जयराज देशमुख आदींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.यावेळी कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी उपस्थित होते.