• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रा टी पी मुंडे सर यांचे कट्टर समर्थक ज्ञानोबा (माऊली) फड यांनी जपली गावची परंपरा*

ByND NEWS INIDIA

Dec 5, 2022

*प्रा टी पी मुंडे सर यांचे कट्टर समर्थक ज्ञानोबा (माऊली) फड यांनी जपली गावची परंपरा*

खंडोबा यात्रे निमित्त दैठणा घाट येथ दरवर्षी जंगी कुस्तीचा कार्यक्रम मोठया थाटात पार पडतो, परंतु या वर्षी कोणी पुढाकार घ्यायला नसताना प्राध्यापक टी.पी मुंडे

सरांचे कट्टर समर्थक ज्ञानोबा (माऊली ) फड यांनी स्वखर्चातून गावातील कुस्तीची परंपरा

कायम ठेवली .व संपुर्ण कार्यक्रम गावकऱ्यांनी खुप चांगल्या प्रकारे पार पडला यावेळी अंतिम कुस्ती लावताना वैजनाथ ( भाऊ ) परसराम गुट्टे व समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते.