• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणीला धारूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद!

ByND NEWS INIDIA

Sep 13, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणीला द तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार घराघरात पोहचून राष्ट्रवादी काँगेस पक्ष वाढीसाठी मा. सामाजिक न्याय मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात ‘राष्ट्रवादी आपल्या दारी अभियान’ व राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रस महीला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्षा सौ. संगिता तूपसगर यांनी धारूर व तेलगाव येथे कार्यक्रम घेतले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना संगीता तुपसागर यांनी पक्षाची भुमिका मांडली व महिलांना मा. पवार साहेबांनी सर्व प्रथम आरक्षण दिले शेतकरी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न असतील देशात पवार साहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
राज्यात मा. धनंजय मुंडे साहेबांनी मंत्री असताना समजतील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. काल आज आणि उद्याही धनंजय मुंडे साहेब तुमच्या सोबत असतील असेही त्या म्हणाल्या.
यावेळी