• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*कडक लॉकडाऊन वाढले; आता १२ मे पर्यंत कडक निर्बंध* बीड : जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव

ByND NEWS INIDIA

May 7, 2021

*कडक लॉकडाऊन वाढले; आता १२ मे पर्यंत कडक निर्बंध*

बीड : जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भा आटोक्यात आणण्यासाठी ५ मे ते ७ मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यात अनेक अत्यावश्यक सेवांवरही बंधने घालण्यात आली होती. आज या कडक लॉकडाऊनचा अंतिम दिवस होता. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे कडक लॉकडाऊन १२ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.