• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उपजिल्हा रुग्णालयात सुंदर वृक्षांच्या कुंड्या भेट

उपजिल्हा रुग्णालयात सुंदर वृक्षांच्या कुंड्या भे

 

ND NEWS | 

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने बीड जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयात सुंदर वृक्षांच्या कुंड्या भेट देण्यात आल्या याप्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विजय ढवळे, डॉक्टर दिनेश कुरमे, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे समन्वयक धनंजय आरबुने, शहर अध्यक्ष जगदीश शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे, सचिव- दीपक गीते यासह रुग्णालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.