• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण याची खरा परिणाम 2030 नंतर दिसून येणार आहे: फडणवीस

ND NEWS |

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरुन राज्यभरात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून राजकारण तापले आहे. यावर अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण याची खरा परिणाम 2030 नंतर दिसून येणार आहे. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावू शकतो. कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण याची खरा परिणाम 2030 नंतर दिसून येणार आहे. प्रश्न एवढाच आहे एक राज्यकर्ता म्हणून प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचा लॉन्गटर्म विचार करायचा की आपले सरकारची दुसरी निवडणूक जिंकायची म्हणून तयार करायचे. राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करायला हवा, असे फडणवीसांनी म्हंटले आहे