• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️परळी शहर पोलिसांनी नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथून आरोपींना पडकून एकूण २,२१,९५० रक्कम केली हस्तगत कारवाई बद्दल सर्वत्र होत आहे अभिनंदन

◼️परळी शहर पोलिसांनी नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथून आरोपींना पडकून एकूण २,२१,९५० रक्कम केली हस्तगत कारवाई बद्दल सर्वत्र होत आहे अभिनंदन

◼️परळी शहर पोलिसांनी नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथून आरोपींना पडकून एकूण २,२१,९५० रक्कम केली हस्तगत कारवाई बद्दल सर्वत्र होत आहे अभिनंदन

◼️ND NEWS |परळी

पोलीस ठाणे परळी शहर येथे दिनांक 30/01/2023 रोजी फिर्यादी नामे सुर्यकांत वैजनाथअप्पा खोत वय 67 वर्षे व्यवसाय पिग्मी एजंट रा . नांदुरवेस परळी वै . ता . परळी वै . यांनी दिनांक 30/01/2023 रोजी फिर्याद दिली की , दि . ३०/०१/२०२३ रोजी मी दि . २७/०१/२०२३ ते २ ९ / ०१ / २०२३ चे पिगमीचे पैसे शनिवार , रविवार सुट्टी असल्याने दि . ३० / ०१ / २०२३ रोजी साडे आकरा ते बारावाजण्याच्या सुमारास मी पिगमीचे जमा केलेले पैसे
६९ ,४५० रुपये एका लाल रंगाच्या पीशवीत मोटार सायकलच्या हन्डलला आडकावुन घेवुन वैजनाथ बँकेमध्ये भरण्यासाठी जात असताना माझी स्पेलेन्डर कंपनीची मोटार सायकल नं MH ४४ J २६१४ ही पिटर इंग्लंड या दुकान समोर पार्कींग करुन मी उभा असताना पाठी मागुन मोटार सायकल वर दोन इसम तुमचे पैसे खाली पडले आहेत . ते तुमचे आहेत का असे म्हणल्यावरुन मी ते पैसे घेण्यासाठी खाली वाकलो असता माझ्या गाडीला अडकवलेली लाल रंगाची कापडी पिशवी ज्या मध्ये पैसे असलेली त्या मोटार सायकल वरील एका अनोळखी इसमाने काढून घेवून गाडीवर पाठी मागे बसुन पळुन गेला , फिर्यादीवरुन गुरन 32/2023 कलम 379 , 34 मादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोह / 1620 गुट्टे हे करत आहेत .

तसेच फिर्यादी प्रभाकर बालाजी शिंदे रा . सोमेश्वर सृष्टी बॅक कॉलनी परळी वे यांनी दिनांक 03/01/2022 रोजी फिर्याद दिली की , वैद्यानाथ बॅकेतुन 2,10,000 / – रुपये काढुन घेचुन जात असताना अनोळखी ईसमांनी खाज येण्याचे पावडर अंगावर टाकुन फिर्यादीची 2,10,000 / – रुपयाची बॅग पळवली त्यावरुन गुरन 06/2022 कलम 379,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / सपकाळ करत आहेत .

यातील आरोपी हे एखाद्या बॅकेत जावनु अगोदर रेखी करणे व पैसे काढुन घेवुन जात असताना त्यांचे अंगावर पावडर टाकुन व किंवा आजुबाजुला पैसे टाकुन व्यक्तीची दिशाभुल रुन साथीदारांच्या मदतीने पैशाची बॅग पळवणे अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत . वरील गुन्हयाचे तपासात तपासी अधिकारी / अमंलदार यांनी गुन्हा घडला ठिकानावरील दुकानाचे CCTV फुटेज व वैद्यनाथ बॅकेतील CCTV फुटेज चेक करुन त्यानुसार आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात करुन दिनांक 27/02/2023 रोजी 13.00 वा . सुमारास 1 ) सुब्बाराव वय 45 वर्षे 2. पि . दुर्गाप्रसाद पि . नागराज दोन्ही रा . तिप्पा ता . कावाली जि . नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश हे यांना वैद्यनाथ बॅकेजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळुन आले त्यांना सदर गुन्हयात दिनांक 27/02/2023 रोजी 22.58 वा . अटक करुन आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली मो.सा क्र . MH – 24- AR – 6057 व नगदी 12210 / – रुपये जप्त केले आहे , व आरोपी पि . दुर्गाप्रसाद पि . नागराज रा . तिप्पा ता . कावाली जि . नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश यांनी व ईतर साथीदारांनी दोन्ही गुन्हयात चोरी केलेली रक्कम 2,79,450 / – रुपये ही आरोपीचे राहते गावी तिप्पा ता . कावाली जि . नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथे तपासकामी जावुन आरोपीचे राहते घरातुन दिनांक 02/03/2023 रोजी रक्कम 1,89,740 ( एक लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुपये ) असा एकुण 2,21,950 / – रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे .

सदरची कार्यवाही ही मा . श्री . नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक साहेब , बीड , मा . कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई , उपविपोअ अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यु.एम. कस्तुरे सपोनि सपकाळ , पोह / 1620 एस . एस . गुट्टे , पोह / 562 केन्द्रे , पोअं / 1439 राठोड , पोअं / 1313 पांचाळ यांनी केली आहे .