• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज नगरपंचायत अतिक्रमण धारकाना २०१८ पासुन चे अधिवास प्रमाणपत्र वाटप

 

ND NEWS | केज शहरातील बीड

अंबाजोगाई रस्त्यावर राज्य महामार्गा लगत कोट्यावधी रूपयाचे गायरान ३०/१ व ३०/२ अश्या प्रकारे आहे.या कडे भुमाफियांचा डोळा गेला आणि कसत असलेल्या दलित लोंकाना अदलाबदलीच व पैश्याचे अमिष दाखवून अधिकार्‍यांबरोबर संगनमत करून २० किलोमीटर ची येवता येथील जागा अदलाबदल केली व त्या नंतर त्या जमिनीचे बोगस एन ए ले आऊट करून प्लाॅट पाडून करोडो रूपायात विकली व प्रचंड पैसा कमावला पण हे सर्व लक्षात आल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते यानी आयुक्तांकडे आपील केले व निर्णय भुमाफायांच्या विरोधात गेला.तसाच प्रकार ३०/२ येथे ही गायरान जमिनीची आदलाबदल करून रजिस्ट्री करून विकली गेली पण येथे काही दलित बांधव कित्तेक वर्षा पासुन रहातात त्याचा सर्वे २०१८ मध्ये नगरपंचायत ने केला होता.पण त्या काळा पासुन सर्वेक्षण झालेला पुरावा हा नगरपंचायत ने अतिक्रमणीत दलित बांधवांना दिला नव्हता.हे केज शहरातील माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्ये लक्षात आल्या नंतर माहिती आधिकारात सगळी माहीती मागून घेतली व नगरपंचायत मार्फत २०१८ पासुन जे लोक रहिवाशी होते जे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले अश्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन २०१८ पासुन रहात असलेले अधिवास प्रमाणपत्र दिले त्यामुळेच आता ३०/२ गायरान जमीनीत ज्या लोंकानी लाखो रूपायात प्लाॅट खरेदी केली आता त्याची तंतरली आहे.जमीन ही जाते व पैसे ही जाते का काय या संभ्रमात खरेदीदार आहेत.सर्व गायरान धारकाना अधिवास प्रमाणपत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते संदिपान हजारे.सुनील हिरवे कपिल मस्के यांनी वाटप केले.यावेळी सर्व गायरान धारक उपस्थित होते.

*केज नगरपंचायत अतिक्रमण धारकाना २०१८ पासुन चे अधिवास प्रमाणपत्र वाटप*

*◼️ND NEWS | हनुमंत गव्हाणे*
*(केज तालुका प्रतिनिधी)*

केज शहरातील बीड-अंबाजोगाई रस्त्यावर राज्य महामार्गा लगत कोट्यावधी रूपयाचे गायरान ३०/१ व ३०/२ अश्या प्रकारे आहे.या कडे भुमाफियांचा डोळा गेला आणि कसत असलेल्या दलित लोंकाना अदलाबदलीच व पैश्याचे अमिष दाखवून अधिकार्‍यांबरोबर संगनमत करून २० किलोमीटर ची येवता येथील जागा अदलाबदल केली व त्या नंतर त्या जमिनीचे बोगस एन ए ले आऊट करून प्लाॅट पाडून करोडो रूपायात विकली व प्रचंड पैसा कमावला पण हे सर्व लक्षात आल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते यानी आयुक्तांकडे आपील केले व निर्णय भुमाफायांच्या विरोधात गेला.तसाच प्रकार ३०/२ येथे ही गायरान जमिनीची आदलाबदल करून रजिस्ट्री करून विकली गेली पण येथे काही दलित बांधव कित्तेक वर्षा पासुन रहातात त्याचा सर्वे २०१८ मध्ये नगरपंचायत ने केला होता.पण त्या काळा पासुन सर्वेक्षण झालेला पुरावा हा नगरपंचायत ने अतिक्रमणीत दलित बांधवांना दिला नव्हता.हे केज शहरातील माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्ये लक्षात आल्या नंतर माहिती आधिकारात सगळी माहीती मागून घेतली व नगरपंचायत मार्फत २०१८ पासुन जे लोक रहिवाशी होते जे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले अश्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन २०१८ पासुन रहात असलेले अधिवास प्रमाणपत्र दिले त्यामुळेच आता ३०/२ गायरान जमीनीत ज्या लोंकानी लाखो रूपायात प्लाॅट खरेदी केली आता त्याची तंतरली आहे.जमीन ही जाते व पैसे ही जाते का काय या संभ्रमात खरेदीदार आहेत.सर्व गायरान धारकाना अधिवास प्रमाणपत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते संदिपान हजारे.सुनील हिरवे कपिल मस्के यांनी वाटप केले.यावेळी सर्व गायरान धारक उपस्थित होते.