• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ औरंगाबाद द्वारा संचलित स्वा.वि.कॉलेज टी.पी. एस.कॉलनी. परळी येथे बी. ए.प्रथमवर्ष परीक्षा केंद्रावर अत्यंत कडीकोट व शांत पणे परीक्षा सुरू

मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ औरंगाबाद द्वारा संचलित स्वा.वि.कॉलेज
टी.पी. एस.कॉलनी. परळी येथे बी. ए.प्रथमवर्ष परीक्षा केंद्रावर अत्यंत कडीकोट व शांत पणे परीक्षा सुरू

प्राचार्या.डॉ.वनमाला गुंडरे मॅडम यांचे संपूर्ण परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष
परळी प्रतिनिधी –
मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ औरंगाबाद द्वारा संचलित स्वामी.विवेकानंद.कॉलेज टी.पी. एस.कॉलनी. परळी येथे बी. ए.प्रथमवर्ष परीक्षा केंद्रावर अत्यंत कडीकोट व शांत पणे परीक्षा संपन्न होत आहे यावेळी आलेल्या संपूर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडत नाही यामुळे विद्यार्थी भयमुक्त परीक्षा देत आहेत,
यावेळी पर्यवेक्षक म्हणून गुंडरे मॅडम,
केंद्रप्रमुख श्रीहरी गुट्टे सर,
प्रा.डॉक्टर एल आर मुंडे सर,प्रा. ईश्वर कांबळे सर,
अजयजी सोळुंके सर,
प्रा.भगवान कदम सर,
प्रा.आर एस गव्हाणे,
दत्ता लव्हाळे सर, संकेत हंडीबाग सर,
प्रा.सरफराज शेख सर, प्रा. प्रेमाकर कोटुळे सर, प्राध्यापीका बनसोडे मॅडम, प्रा.डॉक्टर विलास चौधरी सर,
दत्ता सौंदळे, अमोल सरवदे, लता मिसाळ मॅडम, मद्रे मॅडम आदी उपस्थित होते.