• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कन्हेरवाडी येथील तिरुपती गणेश मंडळाची भव्य मिरवणूक संपन्न…

ByND NEWS INIDIA

Sep 10, 2022

कन्हेरवाडी येथील तिरुपती गणेश मंडळाची भव्य मिरवणूक संपन्न…

कण्हेरवाडी येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम गरजूंना मदत असे बहुविधी कार्यक्रम घेऊन आगळा वेगळा महोत्सव साजरा

ND NEWS |:

कनेरवाडी येथील गावाच्या मधोमध खडकावर असणाऱ्या तिरुपती गणेश मंडळाची गणेश विसर्जनाच्या वेळी गावातून भव्य स्वरूपात गाजावाजा करत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली व नंतर गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

तिरुपती गणेश मंडळाने यावर्षी भारुडाचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महिलांची संगीत खुर्ची, ब्लड टेस्ट, पक्षपात/लकवा जनजागृती अभियान, वृक्षारोपण व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता भव्य अशा कार्यक्रमाने दहा दिवस गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात आनंद घेतला.
यावेळी आयोजकांनी या काळात खूप मेहनत घेतली यामध्ये अध्यक्ष ऋषिकेश माणिकभाऊ फड, उपाध्यक्ष श्रीरंग भैया फड, भक्तराम मुंडे सर, दीपक मुंडे, राजेश मुंडे, सुधाकर(सायाळ) गुट्टे, प्रल्हाद(बिंडा) मुंडे, गोपाळ मुंडे, गणेश मुंडे, राजेश कराड,अजय मुंडे, मंगेश कराड, ईश्वर खराटे, गणेश गुट्टे, ज्ञानेश्वर मुंडे, दता मुंडे, दिनकर फड, सुयश फड, श्याम मुंडे, समाधान मुंडे, कृष्णा मुंडे, विशाल मुंडे, अजय मुंडे, गणेश मुंडे, नामदेव मुंडे, आत्माराम मुंडे, विशाल मुंडे,दिनकर मुंडे, शाम मुंडे, बाबा मुंडे, विठ्ठल मुंडे, गणेश मुंडे, गोपाळ मुंडे ई आयोजकांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.
तरी पुढील वर्षी यापेक्षाही जास्त मेहनतीने मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येईल अशी ग्वाही आयोजकांनी दिली