• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अखंड भारत श्रेष्ठ भारत होवो अशी ईच्छा व मानस श्री कैलास पांडे जी यांनी व्यक्त केली

ByND NEWS INIDIA

Aug 14, 2022

ND NEWS |
आज दि 14 ऑगस्ट रोजी परळी वैजनाथ येथे विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त संपूर्ण शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात परळी शहर पोलीस स्टेशन पासुन झाली व संपूर्ण परळी शहरात देश भक्तीपर घोषणा देत संपूर्ण ऊत्साहात पूर्ण झाली. यावेळी अखंड भारत श्रेष्ठ भारत होवो अशी ईच्छा व मानस श्री कैलास पांडे जी यांनी N D News शी बोलताना सांगितले.