• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डॉ.शामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

ByND NEWS INIDIA

Jun 23, 2021

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

  ND NEWS:- केज तालुका भा ज पा च्या वतीन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


करून कोविंड योद्धा म्हणून तहसीलदार श्री मेंडके साहेब व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय राऊत यांचा सन्मान करून वसुंधरा शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष भगवान केदार, जि प सदस्य विजयकांत मुंडे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर, रमाकांत बापू मुंडे, सुरेंद्र काका तपसे, दत्ता धस, महादेव सूर्यवंशी, अंगद मुळे, सुदाम पाटील, बबन मुंडे, सुरेश नांदे, भगवान गदळे, ईश्वर बिक्कड, चंदू मिसाळ, महादेव जाधव, रमेश बिक्कड, हनुमंत साने, दादासाहेब कराड, सुनील गुजर, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते