• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राळेगाव तालुक्यातील आंजी येथे कोविड चाचणी कॅम्पचे आयोजन

ByND NEWS INIDIA

May 12, 2021

 

 

*चेतन वर्मा:- राळेगाव तालुका प्रतिनिधी*

 

ND NEWS:

 

आज ग्रामपंचायत आंजी येथे मागील 26 तारखेला एक व्यक्ती पॉसिटीव्ह आला. त्या अनुषंगाने गावात लागण होऊ नये म्हणून राळेगाव तहसीलदार साहेबांना चाचणी घेण्या करिता कॅम्प लावण्यासाठी पत्र दिले. व त्यानुसार आज दिनांक 12-05-21 ला कॅम्प चे आयोजन करण्यात आले. त्यात 145 लोकांनी सहभाग घेऊन आपली टेस्ट करून घेतली. विशेष म्हणजे 65 वर्ष 85 वर्ष वय असलेल्यांनि सुद्धा टेस्ट करून घेतली आहे. सरपंच. सौं ताराबाई सोयाम. उपसरपंच प्रफुल पवार. सचिव शंकर मुजमुले साहेब. मुख्याध्यापक श्री चौधरी सर. अंगणवाडी सेविका. आशा वर्कर. ग्रामपंचायत सदस्य सुरेश चौधरी डॉक्टर कुडमते साहेब व माझी उपसरपंच अरविंद डंभारे उपस्थित होते