• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ऍड.सायसराव.आर.मुंडे कुटुंबियांचे खासदार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा

ऍड.सायसराव.आर.मुंडे कुटुंबियांचे खासदार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा

भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्ल वैद्यनाथ.स.सा. कारखान्याचे लीगल अडवाजर सायास रामराव मुंडे कुटुंबीयांचे खासदार प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला व पुढील वाचलीस शुभेछया दिल्या.सोबत ऍड.सौ.सोनिया सायसराव मुंडे, मिलिंद कांबळे, प्रा.पवनकुमार मुंडे सर,कारभारी बदने,व इतर सर्वांनी मुंडे कुटुंबीयांना शुभेछया देऊन अभिनंदन केले.