• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजितदादा पवार व डॉ प्रतीत समदानी यांनी धनंजय मुंडे बाबत दिली प्रतिक्रिया

प्रतिनिधी :

धनंजय मुंडे यांना किती दिवस ठेवायचं हे आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत सांगतो असं डॉक्टरांनी सांगितलंय. पण आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. काळजीचं कारण नाही. पण विश्रांतीची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.

“डॉक्टरांनी पूर्णपणे तपासणी केलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय.

धनंजय यांना थोडाफार मार लागला आहे. त्यांची तपासणी करुन आम्ही योग्य माहिती देऊ” आणि या अपघातामुळे रिब फ्रँक्चरची शक्यता आहे. आम्ही टेस्ट करुन कन्फर्म करु” अशी प्रतिक्रिया डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली.