• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अभावीप भारतात एक कोटी वृक्ष लावणार.-शहरमंत्री वाघेश्वर मोती.

ByDeepak Gitte

Aug 3, 2022

अभावीप भारतात एक कोटी वृक्ष लावणार.-शहरमंत्री वाघेश्वर मोती

प्रतिनिधी/ दिपक गित्ते
दि-03 ND NEWS अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी वै. शाखेच्या वतीने वैद्यनाथ कॉलेज मध्ये वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. मेश्राम सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहरअध्यक्ष समिर रेणुकदास सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे परळी वै. शहरमंत्री वाघेश्वर मोती उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण भारतात एक कोटी वृक्ष लावण्याचे निश्चित केले आहे. त्याच अनुशंगाने वैद्यनाथ कॉलेज मध्ये वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मेश्राम सर, अभावीप चे शहर अध्यक्ष समिर रेणुकदास सर, शहरमंत्री वाघेश्वर मोती, भूगोल विभाग प्रमुख फड सर व अभावीप चे कार्यकर्ते दिनेश आंधळे, लखन बोकन, विराज  गिते, लक्ष्मण कुंभार, चैतन्य मोती व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.