• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कन्हेरवाडी प्रतिनिधी : सागर रोडे

महर्षी  वाल्मिकी यांची जयंती श्रीरामजी मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात परळी वै. येथे साजरी करण्यात आली या वेळेस भाजपाचे जेष्ठ नेते श्रीरामजी मुंडे, कोळी महासंघचे बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडुकटले, भाजपा शहर उपाध्यक्ष उमेश खाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल रोडे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे , मुंजा फड ,चैतन्य मुंडे , ज्ञानेश्वर फड ,वैजनाथ मुंडे उपस्थित होते