• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS

 

भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभा ता शाखा परळी च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह माळहिवरा येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वर्षावास कालावधीत वाचनास आरंभ करण्यात आला.

या प्रसंगी ग्रंथ वाचन सचिन रणखांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी बनसोडे, विनोद घुंबरे, योगेश जगताप, नारायण वाव्हळे, कृष्णा वाव्हळे, धीरज वाव्हळे, उद्धव वाव्हळे, गंगाधर वाव्हळे, प्रकाश वाव्हळे, परशुराम करकडे, मारुती वाव्हळे, बाबासाहेब वाव्हळे, विकास वाव्हळे, भगवान साळवे, छाया वाव्हळे, आज्ञान वाव्हळे, शिवकांता सपाटे, दिक्षा वाव्हळे, मंगल वाव्हळे, फुलाबाई साळवे, सुवर्णा वाव्हळे, कोमल वाव्हळे, सिमा वाव्हळे, विजयमाला साळवे, राजाभाऊ साळवे….आदी उपस्थित होते.